Year of Publication : 2021

Edition : 1

Pages : 120

आरोग्य व समचिकित्साशास्त्र पुस्तक – ३: स्त्रियांचे आरोग्य व आजार (Health and Homoeopathy Book – 3: Women’s Health and Illness)

300.00

ISBN : 978-81-966495-7-9

Short Description

स्त्रीत्वाचा सन्मान करणारे हे पुस्तक महिलांचे आरोग्य आणि आजार या विषयांचा सोप्या भाषेत आढावा घेते आणि प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये होमिओपॅथीच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकते. ३० वर्षांच्या समुदाय आरोग्य क्षेत्रातील अनुभवावर आधारित, डॉ. सुजाता गोडा आणि डॉ. नीना आंबेडकर यांनी सर्वसामान्य वाचक आणि आरोग्य कार्यकर्त्यांसाठी एक स्पष्ट आणि व्यावहारिक मार्गदर्शिका सादर केली आहे. Honouring femininity, this book explores women’s health and disease in simple language, highlighting Homoeopathy’s role in primary care. Drawn from 30 years of community health work, Dr. Sujata Goda and Dr. Neena Ambekar present a clear, practical guide for lay readers and health workers.

Author

Qualifications / Designation

Dr Neena: M.D.(Hom) | Dr. Sujata: M.D. (Hom), Programme Manager: Rural Health Services, Bhopoli

Editor

Name

Dr. Bipin Jain

Qualifications / Designation

M.D. (Hom), MBA (Edu.Mgmt.) Academic Director and Principal, Dr. M. L. Dhawale Memorial Homoeopathic Institute

Description

  • हे पुस्तक या गृहितकावर आधारित आहे की, जेव्हा स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो, तेव्हा स्त्री खंबीरपणे उभी राहते, तिचे आरोग्य जपते, स्वतःचा स्वाभिमान टिकवते आणि कुटुंब व समाजाच्या कल्याणासाठी योगदान देते.
  • महिलांचे आरोग्य आणि आजार यांच्या विविध पैलूंवर सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले आहे.
  • महिलांच्या प्राथमिक उपचारांमध्ये होमिओपॅथीच्या भूमिकेवर भर दिला आहे.
  • सर्वसामान्य व्यक्तींसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. पालघरमधील विक्रमगड या आदिवासी भागातील ३० वर्षांच्या आरोग्य सेवा आणि स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणाच्या अनुभवावर आधारित, एम.एल.डी. ट्रस्टने (MLD Trust) आदिवासी समुदाय आरोग्य कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. लेखिका डॉ. सुजाता गोडा आणि डॉ. नीना आंबेडकर यांची मांडणी आणि विचारांमधील स्पष्टता खरोखरच कौतुकास्पद आहे.
 
  • Based on the premise that when femininity is honoured, the woman stands tall, retains her health, holds a healthy self-respect and contributes to the well-being of the family and the community
  • Elaborates on various aspects of women’s health and disease in simple language.
  • Emphasises the role of Homoeopathy in primary care of the woman
  • ldeally suited for lay persons
  • Based on 30 years of health work and training of CHVs in the tribal region of Vikramgadh, Palghar, the MLD Trust has designed a course for training Tribal community health workers. The authors, Dr. Sujata Goda and Dr. Neena Ambekar, have lucidity of expression and clarity of thought that is praiseworthy indeed.

Who Should Read this Book

Doctors, Homoeopaths, Students aspiring to make a noteworthy contribution to the life of patients

Language of the book

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरोग्य व समचिकित्साशास्त्र पुस्तक – ३: स्त्रियांचे आरोग्य व आजार (Health and Homoeopathy Book – 3: Women’s Health and Illness)”

Your email address will not be published. Required fields are marked *

Drawing upon 30 years of experience in healthcare delivery and volunteer training within the tribal region of Vikramgad, Palghar, the MLD Trust has developed this curriculum specifically for the training of tribal community health workers. The structured presentation and clarity of vision offered by the authors, Dr Sujata Goda and Dr Neena Ambedkar, are truly exemplary.

Dr. M. L. Dhawale Memorial Trust, Dr. M. L. Dhawale Memorial Trust Hospital, Opp. S. T. Workshop, Palghar – Boisar Road, Palghar – 401404

Email: publicationsmldt@gmail.com

Phone: 7720016342

Visit us at www.mldtrust.org

‘स्त्रियांचे आरोग्य व आजार’ हे ‘आरोग्य व समचिकित्साशास्त्र’ या पुस्तकसंचातील तिसरे पुस्तक आहे.

डॉ. एम्. एल्. ढवळे मेमोरियल ट्रस्ट हा विक्रमगडमधील आदिवासींच्या आरोग्यविषयक समस्यांवर गेली ३० वर्षे काम करत आहे. येथील आदिवासी स्त्रिया प्रशिक्षणानंतर आरोग्यासाठीची महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या व लेखिकांच्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक आहे.

पृष्ठावरील चित्रात दाखविल्याप्रमाणे स्त्री जननसंस्था ही वेली व फुले – पानांप्रमाणेच नैसर्गिक आहे, सुंदर आहे. फळधारणा आणि फळाचे (मुलाचे) पालनपोषण करणारी जननसंस्था महत्त्वाचीही आहे. स्त्री-जननसंस्था फक्त मातृत्वाचे नाही तर ‘स्त्री’ चे प्रतिनिधित्व करते. या पुस्तकातील शास्त्रीय शिक्षणाने स्त्रीत्व व मातृत्व याबद्दल चांगल्या भावना वाढीस लागतील अशी अपेक्षा आहे.

पहिल्या दोन पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकातही स्त्रियांच्या आरोग्यविषयक ज्ञान सोप्या मराठी भाषेत दिले आहे. पहिले पुस्तक आरोग्य, आजार व समचिकित्साशास्त्र याविषयच्या संकल्पनांवर होते. दुसरे पुस्तक शरीरसंस्थांची रचना व कार्य यांवर होते. यापुढील पुस्तके खालीलप्रमाणे:

  • मुलांचे आरोग्य व आजार
  • इतर आजार आणि प्रथमोपचार
  • प्रत्यक्ष उपचार करताना

हा अभ्यासक्रम कुठेही राबविण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन वेगळ्या पुस्तकात करण्यात येईल.

ही सर्व पुस्तके ग्रामीण तसेच शहरी सार्वजनिक आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व वैद्यकीय व्यावसायिकांना उत्कृष्ट मार्गदर्शन करतील. तसेच सर्वसामान्य वाचकांच्या आरोग्यविषयक आणि समचिकित्साशास्त्राबद्दलच्या शंकांनासुद्धा या पुस्तकांमधून उत्तरे मिळतील.

‘Women’s Health and Illness’ is the third volume in the ‘Health and Homoeopathy’ book series.

The Dr M.L. Dhawale Memorial Trust has been working on the health-related issues of the tribal population in Vikramgad for the past 30 years. Following their training, the local tribal women are now playing a vital role in healthcare. This book is founded upon their collective experiences, alongside those of the authors.

As illustrated on the front cover, the female reproductive system is as natural and beautiful as vines, flowers, and leaves. The reproductive system, which facilitates conception and the nurturing of the ‘fruit’ (the child), is of immense importance. However, it represents not just motherhood, but ‘Womanhood’ itself. It is hoped that the scientific education provided in this book will foster positive sentiments regarding both womanhood and motherhood.

Following the style of the first two volumes, this book offers knowledge on women’s health in simple Marathi. The first book covered the core concepts of health, disease, and homoeopathy, while the second focused on the structure and function of body systems. Upcoming titles in this series include:

  • Children’s Health and Illness
  • Other Diseases and First Aid
  • Clinical Practice (Practical Treatment)

The necessary guidance required to implement this curriculum in any setting will be provided in a separate manual.

All these books serve as excellent guides for organisations and medical professionals working in rural and urban public health sectors. Furthermore, general readers will find answers to their questions regarding health and homoeopathy within these pages.

Related Books